🔥 Trending Now

📰
#1

TV9 Marathi

New Delhi | आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत

64 days ago

2

TV9 Marathi

‘या’ लाल फळाचे रोज एक कप ज्यूस प्यायल्याने त्वचा होईल गुलाबी, जाणून घ्या त्याचे फायदे

64 days ago

3

TV9 Marathi

‘या’ स्वस्त किमतीत बीएसएनएलचा 365 दिवसाचा वैधता असलेला प्लॅन, दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

64 days ago

4

TV9 Marathi

एका कुलपाने घेतला 21 जणांचा जीव, दिसेल त्या दिशेने पळत सुटले, दिल्लीच्या भयानक आगीत विदेशी पर्यटकांचाही मृत्यू

64 days ago

5

TV9 Marathi

हैराण करणारी बातमी! मित्र मित्र म्हणत अमेरिकेचा भारताला पुन्हा दणका, थेट 60…

64 days ago

6

TV9 Marathi

नसीब मे होगा तो उचलकर आयेगा, नही तो… गुलाबरावांची पुन्हा खदखद बाहेर, शायरीतून सूचक विधान काय?

64 days ago

7

TV9 Marathi

Mahayuti Press | महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय?

64 days ago

TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

केएल राहुलचं दीडशतक, 150 धावा करणारा पहिला भारतीय, अभिषेक शर्माचा रेकॉर्ड ब्रेक

आयपीएल स्पर्धेतील 35व्या सामन्यात केएल राहुलचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी मोठी धावसंख्या केली. इतकंच काय तर अभिषेक शर्माचा विक्रमही मोडीत काढला.

103 days ago
MANo image
MAmarathi.abplive.com

'आप' फोडून भाजपची पायरी चढलेल्या राघव चड्ढांना 'दलाल' म्हणत अवघ्या काही तासांमध्येच 13 लाखांवर तरुणाईचा Unfollow चा डिजिटल स्ट्राईक! भज्जीच्या घरावरही 'गद्दारी'चा तिलक

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

UBT | ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजकारणात खळबळ

गेल्या काही काळापासून शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. दरम्यान त्यानंतर आता पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

केएल राहुलने पंजाब किंग्सविरुद्ध ठोकलं झंझावाती शतक, 100 धावा करताच नोंदवले इतके सारे विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा वर्षाव होताना दिसत आहे. मागच्या चार पाच सामन्यात शतकी खेळी पाहण्याचा योग आला. आता केएल राहुलने पंजाब किंग्सविरुद्ध शतक ठोकलं आणि काही विक्रम नोंदवले. चला जाणून घेऊयात..

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

जगातले असे काही देश जेथे केवळ 4 दिवस लोक करतात काम, इतर दिवस काय करतात ?

जगात काही देशात आठवड्यातून चार दिवस काम करण्याचे वर्क कल्चरल राबवले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या गुणवत्तेत उलट सुधारणा झाल्या आहेत.

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

भारतीय गुंतवणूकदारांचा कल बदलला, आता ‘शॉर्टकट’ नाही, तर ‘स्ट्रॅटेजिक ॲसेट’ म्हणून क्रिप्टोला पसंती

भारतातील क्रिप्टो मार्केट आता एका नवीन वळणावर आले आहे. कडक सरकारी नियम आणि भारी टॅक्सेशन असूनही, भारतीय गुंतवणूकदारांनी क्रिप्टोला केवळ 'रातोरात श्रीमंत' होण्याचे साधन मानणे बंद केले आहे. Giottus चे CEO विक्रम सुब्बुर...

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…

Manohar Bhosale : रिअल इस्टेट एजंट गौतम कसबे याच्याकडून विधीवत पूजेसाठी भोंदू मनोहर भोसले याने 50 हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशातच आता भोसलेचे नवी मुंबई कनेक्शनही समोर आले आहे.

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

Beed | वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्… कैद्याची नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल.

बीड जिल्हा कारागृहात वाल्मीक कराड टोळीकडून एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप समोर आला होता. या प्रकरणात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यानंतर आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

103 days ago
रशियाच्या तिजोरीत खडखडाट? पुतिन यांनी विकले 3.34 लाख कोटींचे सोने, कंगालीच्या छायेखाली रशिया?
TMTV9 Marathi

रशियाच्या तिजोरीत खडखडाट? पुतिन यांनी विकले 3.34 लाख कोटींचे सोने, कंगालीच्या छायेखाली रशिया?

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आता पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत आणि या प्रदीर्घ संघर्षाचा परिणाम आता रशियाच्या सरकारी तिजोरीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. अहवालानुसार, रशियाच्या मध्यवर्ती बँकेने (Central Bank of Russia)...

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

Nagpur Temperature | विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार करण्याची शक्यता

विदर्भात उष्णतेची लाट कायम असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या 24 तासांत अकोला येथे सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील इतर सहा जिल्ह्यांमध्येही तापमान 44 अंश सेल्...

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्यांवर कारवाई करा, अजित पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लावणीच्या नावाखाली होणारा अश्लील डान्स चर्चेत आले आहेत. अशातच आता या अशा डान्सवर बंदी घालण्यासाठी अजित पवार गटाच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठ...

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

EPFO: UPI च्या माध्यमातून मिनिटात काढा PF चा पैसा; कोट्यवधी कर्मचार्‍यांसाठी मोठी अपडेट

EPFO UPI Withdraw: युपीआयच्या मदतीने पीएफ काढणे हे कर्मचाऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते. या नवीन पद्धतीने पीएफची रक्कम लागलीच काढता येईल. तर त्यासोबतच बचत किती झाली हे पण समोर येईल. काय आहे याविषयीची अपडेट?

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

हरभजन सिंगच्या ‘त्या’ निर्णयानंतर जालंधरमध्ये संताप, घराच्या भिंतीवर लिहिलं गद्दार

दिल्लीच्या केंद्रीय राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वात राज्यसभेत आपच्या खासदारांनी बंडखोरी केली आहे. तसेच भाजपामध्ये विलीन झाले आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत...

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ? मातोश्रीवर घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. दरम्यान त्यानंतर आता पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यात आहे.

103 days ago
MANo image
MAmarathi.abplive.com

'राष्ट्रीय सरेंडर संघ' राम माधवांना माफी मागण्याची नामुष्की येताच राहुल गांधींनी अमेरिकेतील तोच व्हिडिओ शेअर केला! सोबत स्वत: संसदेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला व्हिडिओ सुद्धा सादर

Rahul Gandhi Scathing Attack on RSS says Ram Madhav has only revealed rss true nature

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

LPG बाबत केंद्राचा मोठा निर्णय, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नागरिकांना फायदा; आता थेट…

LPG Supply : देशातील नागरिकांना एलपीजी संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार उपाययोजना करत आहे. अशातच आता सरकारने LPG ची स्पॉट खरेदी सुरू केली आहे.

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

Fact About Medicine: औषधी गोळीच्या मध्यभागी का असते रेषा? काय आहे त्यामागील कारण?

Line In The Middle Of Tablet: अनेकदा आजारी पडल्यावर औषधं आपण आणतो. त्यासोबत प्रिस्किप्शन देण्यात येते. डॉक्टर आपल्याला औषधं कधी आणि कितीवेळा घ्यायची याची माहिती देतात. पण औषधी गोळीच्या मध्यभागी का असते रेषा? हे तुम्हा...

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

अरिजीत सिंहच्या या गाण्याला मिळाले 120 कोटी अधिक व्ह्यूज, पण ज्याच्यासाठी गायलं त्याचं 9 महिन्यात झाला निधन

अरिजीत सिंहचं आतापर्यंतच सर्वात सुपरहिट गाणं, ज्याला मिळाले 120 कोटीहून अधिक व्ह्यूज. पण ज्याच्यासाठी गायलं गाणं त्या व्यक्तीचे 9 महिन्यातच झाले निधन. आजही ऐकताना अभिनेत्याची येते आठवण.

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटीच्या बातमीवर ठाम असलेल्या ‘प्रबुद्ध भारत’च्या संपादकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, ‘तुम्ही CCTV….

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. एका ट्विटद्वारे या भेटीचा दावा सम...

103 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

विराट कोहलीची मॅच विनिंग खेळी, आरसीबीच्या विजयानंतर रनमशिनला मिळालं खास बक्षीस

आयपीएल 2026 स्पर्धेतील 34व्या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात विराट कोहलीची खेळी महत्त्वाची ठरली. या विजयानंतर विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

103 days ago
PrevPage 26 of 87Next